newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

कळवण जिल्हा परिषद शाळेत मोफत साहित्य वाटप !

- Advertisement -

नाशिक (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद म्हैसमाळ तालुका कळवण जिल्हा परिषद म्हैसमाळ या ठिकाणी स्पेशल नेटवर्किंग फोरम व रोटरी क्लब नासिक नाॅथ तर्फे मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी परमोद जी गायकवाड समन्वयक विजय भरसट डॉक्टर निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यात नाशिक येथील आरटीओ ओमकार महाले , महेश गाडेकर लॉटरी क्लब नाशिक , योगीराज राजपूत , श्रीकांत पवार , राहुल कदम , संदीप निमसे ,सचिन बोत्रे , अनिल केदार , पल्लवी कोठावदे यांच्या संकल्पनापूर्ण कार्यक्रम जिल्हा परिषद म्हैसमाळ या शाळेत विद्यार्थ्यांना वॉटर बॅग व शाळेचे साहित्य मोफत देण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -