लोहारा – प्रतिनिधी (अतुल महाजन ) – आज दिनांक 23/6/2022 रोजी काकासो. मल्हारसिंग हरसिंग वि.वि.का. वि सोसायटी ली. कासमपुरा या संस्थेची चेअरमन / व्हा चेअरमन पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत मा.जि.प सदस्य भाऊसो. दिपकसिंग राजपुत यांचे नेतृत्वात चेअरमन पदी श्री दिलीप शांतीलाल राजपुत यांची बिनावरोध निवड झाली. निवडनुकी साठी भाऊसो.दिपकसिंग राजपुत, धनराज परदेशी व संचालाक, संदीप बाबुलाल राजपुत,राजेंद्र रामलाल महेर, गोपाल परदेशी, राजेंद्र पांडे, नामदेव शिंदे, मालताबाई हिरालाल परदेशी, विजय मोहेन परदेशी, यशवंत केशव हटकर,राजेंद्र लक्ष्मण कोळी, गोविंद विठ्ठल खरे, कविता गोपाल परदेशी या प्रमाणे संचालक संचालीका उपस्थीत होते. सर्वांचा सत्कार भाऊसो. दिपकसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.सचिव श्री.दिलीप पाटील हे उपस्थीत होते. निवडणुक कामी श्री.भागवत पाटील यांनी कामकाज पाहिले.
Trending
- सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
- पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
- मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
- पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
- राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
- नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र