पाथरी वि सो चेअरमन पदी बाबुराव पाटील.व्हा चेअरमन पदी विकास धनगर यांची बिनविरोध निवड
पाथरी ता.जि.जळगाव दि.४ रोजी पाथरी येथील विकास सोसायटी निवडणूक ही बिनविरोध झाली होती आज चेअरमन.व्हा चेअरमन निवड बिनविरोध करण्यात झाली या वेळी चेअरमन पदी बाबुराव श्रीराम पाटील.व्हा चेअरमन पदी विकास लोटन धनगर यांची बिनविरोध निवड झाली या वेळी पॅनल प्रमुख निलेश भाऊ पाटील गावातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते
previous post