Home खान्देश धुळे जिल्ह्यातील धाडरे गावात घरकुल लाभार्थ्यांने केली शासनाची फसवणूक

धुळे जिल्ह्यातील धाडरे गावात घरकुल लाभार्थ्यांने केली शासनाची फसवणूक

धुळे जिल्ह्यातील धाडरे गावात घरकुल लाभार्थ्यांने केली शासनाची फसवणूक
धुळे – सविस्तर वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील धाडरे गावातील घरकुल लाभार्थ्यांने चक्क घरकुलचे पैसे काढुन देखील घरकुल बांधकाम केले नाही व चक्क शासनाकडून मिळणारा निधी हा त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्यांनी तो निधी काढुन शासनाची फसवणूक केली खरतर आपण नेहमी शासनाच्या नावाने बदनामी करत असतो की सरकार आमच्या साठी काहीही करत नाही मात्र ते सगळ खोट आहे सरकार कोणतेही असो ते सर्व सामान्य जनतेसाठी खुप काही करत असत परंतु काही विचित्र वृत्तीचे लोक आसतात की ते शासनाची फसवणूक करून त्याचा गैरफायदा घेत असत वास्तविक घरकुल योजना ही सर्व सामान्य जनतेसाठी खुप फायदेशीर आहे व तिचा लाभ देखील मिळत असतो अश्यात काही माथेफिरू त्या योजनेचे पैसे दुसऱ्याच कामासाठी वापरता तसाच धक्कादायक प्रकार धाडरे गावातील रहिवासी असलेल्या लाभार्थींच्या बाबतीत आहे व तो गैर प्रकार धुळे जिल्ह्यातील बी डी ओ वाघ साहेबांच्या लक्षात आणण्यासाठी श्री सतिष पवार भारतीय मेडिया फौंडेशनचे युथ विंग केमेटी उप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व प्रतिनिधी न्युज झेप इंडिया धुळे यांनी निवेदन देवुन केल आहे आता ह्या प्रकरनातील दोषी कोण ईतकी अंदाधुंदी का अश्या नतभ्रष्ट लोकांना कोण पाठीशी घालत आहे हे पाहण खूप गरजेचं आहे जर हे अश्याच प्रकारे सुटले तर भारतीय मेडिया फौंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी प्रयत्न करणार