मालगाडीच्या डब्याला आग ; गेटमनच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला

0 18

मालगाडीच्या डब्याला आग ; गेटमनच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला

भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळील घटना

वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला अचानक आज आग लागल्याची घटना घडली कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे

भुसावळ विभागातु मंगळवारी सकाळी नागपूर खांडवा मार्गे झाशी जात असतांना कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या २५ नंबर डब्याला आग लागल्याचे आचेगाव येथील गेट क्रमांक ४ वरील गेटमनच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला आग मिटवण्यास रेल्वे प्रसाशनाला यश

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.