Home पाचोरा तांदुळवाडी फाटा ते आमोल आंनदराव पाटील यांच्या शेतापर्यंत ४०० अंतराराचे रोड -आमदार निधी मधुन मंजुर!

तांदुळवाडी फाटा ते आमोल आंनदराव पाटील यांच्या शेतापर्यंत ४०० अंतराराचे रोड -आमदार निधी मधुन मंजुर!

भडगाव तालुका प्रतिनीधी (संजय शेवाळे )-तांदुळवाडी फाटा ते आमोल आंनदराव पाटील यांच्या शेता पर्यंत ४०० अंतराराचे रोड आमदार निधी मधुन मंजुर झाले आहे पण रोडाचे काम अतिशय निष्कुर्ष दर्जा चे आमदार किशोर पाटील यांचे प्रर्यत्नातुन तादळवाडी फाटा ते आमोल पाटील यांच्या शेता पर्यंत डांबरी रोड होत आहे अंदाजित दहा लाख रुपया चे हे काम आहे गावातील ग्रामस्त मंडळीनी ठेकेदाराला अनेक दा सांगुन सुध्हा तो ऐकत नाही अवघ्या तिन तासात हे ४०० कि मी मिटर बनवुन मोकळे झाले खडी मंध्ये तर आरधी मातीच आहे जिर्न झालेली खडीचा वापर व कमी प्रमाणात डांबर वापर केला आहे कामात कुठेच लेवल वन साप सपाई साईड पट्टी ला मुरम पर टाकलेला नाही सायकल वाला खंड्यात गेला तर याला जबाबदार कोन ही ठेकेदार ची मनमानी ही सहन केली जाणार नाही ह्या कामाची सखोल चौकसी करून दोषी वर कारवाई झाली पाहिजे काम अतिशय उष्कुर्ष पणे काम झाले पाहिजे असे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त मंडळी यांनी आमदार किशोर पाटील व वरिष्ठ अधिकारी मागणी केली