Home पाचोरा धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उल्हास यादव यांचे सुपुत्र डॉ रोहीत यादव यांनी बी डी एस च्या फायनल वर्षी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जव्हार मेडिकल कॉलेज मध्ये सत्कार

धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उल्हास यादव यांचे सुपुत्र डॉ रोहीत यादव यांनी बी डी एस च्या फायनल वर्षी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जव्हार मेडिकल कॉलेज मध्ये सत्कार

धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उल्हास यादव यांचे सुपुत्र डॉ रोहीत यादव यांनी बी डी एस च्या फायनल वर्षी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जव्हार मेडिकल कॉलेज मध्ये सत्कार
प्रतिनिधी- सतिष पवार
संपर्क- ९५२७७९९३०४
धुळे- धुळे जिल्ह्यातील आण्णासाहेब चुडामण पाटील डेंटल कॉलेज धुळे येथे बी डी एस च्या फायनल वर्षी घवघवीत यश संपादन करणारे डॉ रोहीत यादव यांचा धुळ्यातील नामांकित ए सी पी मेडिकल कॉलेज मध्ये सत्कार करण्यात आला या यशाबद्दल धुळे जिल्हातुन सर्वच स्तरावरुन त्यांच कौतुक व सत्कार करण्यात येत आहे मेडिकल कॉलेजमध्ये सत्कार प्रसंगी संस्थेचे डीन व कर्मचारी उपस्थित होते डाॅ रोहीत यादव यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ आण्णासाहेब भाईदास पाटील धुळे ग्रामीण चे आमदार कुणाल पाटील डॉ ममता पाटील सौ संगिता पाटील यांनी देखील त्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या