Home क्राईम जगत कळमसरा ता पाचोरा येथे पीडित अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार ५ आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात

कळमसरा ता पाचोरा येथे पीडित अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार ५ आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात

भडगाव तालुका प्रतिनिधि (संजय शेवाळे) कळमसरा ता पाचोरा येथे पीडित अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार ५ आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात अल्पवयीन मुलीवर घडलेली घटना मुळे पाचोरा तालुका हादरले आहे तालुका तिल कळमसरा १४ वर्षीय मुलीवर सामुहिक रित्या अत्याचार झाल्याचे उघडकीस शुक्रवारी रात्री ९च्या सुमारास गल्लीच एका मुली सोबत एक बोलत हुबी होती नंतर शांतता झाल्यावर रात्रि उशिरा झाला तरी पण मुलगी घरी न आल्या मुळे शोधा शोध सुरू झाली पहाटे ३ वाजता महिला शौचालय जवळ पिडित मुलीला सोडुन ते नराधम पसार झाले पडित मुलीला पुडील उपरासाठी पाचोरा ग्रामिण रुग्णालय येथे दाखल केले आहे पिपळगाव (हरेश्वर)पोलीसांनी सदरील घटना पाहता तपास चक्रे फिरवुन आरोपिंचा शोध घेतला असुन ५ संशयित आरोंपिना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पिपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गुन्हा नोदणी चे कामकाज रात्रि उशिरा पर्यंत सुरु होते आज
आरोपिंना न्यायालयात हजर करणार आहेत घटनेचा पुडील तपास उपविभागिय पोलीस अधिकारी कैलास गांवडे साहेब हे करित आहे अतिरिक्त पोलीस अक्षिशक रमेश चोपडे साहेब यांनी घटनास्थळी भेंट दिली