भडगाव तालुका प्रतिनीधी (संजय शेवाळे )-तांदुळवाडी फाटा ते आमोल आंनदराव पाटील यांच्या शेता पर्यंत ४०० अंतराराचे रोड आमदार निधी मधुन मंजुर झाले आहे पण रोडाचे काम अतिशय निष्कुर्ष दर्जा चे…
May 20, 2022
धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्व
वडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटील
आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार
धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्ववडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटीलआ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कारप्रतिनिधी- सतिष पवारधुळे ग्रामीण विधानसभाधुळे- धुळे तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब शालीग्राम पाटील तर व्हा.चेअरमनपदी…
धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उल्हास यादव यांचे सुपुत्र डॉ रोहीत यादव यांनी बी डी एस च्या फायनल वर्षी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जव्हार मेडिकल कॉलेज मध्ये सत्कार
धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उल्हास यादव यांचे सुपुत्र डॉ रोहीत यादव यांनी बी डी एस च्या फायनल वर्षी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जव्हार मेडिकल कॉलेज मध्ये सत्कारप्रतिनिधी- सतिष पवारसंपर्क- ९५२७७९९३०४धुळे-…
पाचोरा तालुकातील कळमसरा घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतिने पाचोर प्रशासनास निवेदन देऊन जाहिर निषेध व्यक्त
भडगाव तालुका प्रतिनिधि (संजय शेवाळे) माणूसकीला काळीमा फासणारी घटनाजळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुकातील कळमसरा या गावात १४ वर्ष अल्पवयीन मुलीला उचलून घेऊन गेले व तिच्यावर सामुहि क आत्याचार केल्याची घटना दिनांक…
कळमसरा ता पाचोरा येथे पीडित अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार ५ आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात
भडगाव तालुका प्रतिनिधि (संजय शेवाळे) कळमसरा ता पाचोरा येथे पीडित अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार ५ आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात अल्पवयीन मुलीवर घडलेली घटना मुळे पाचोरा तालुका हादरले आहे तालुका तिल…