मासिक संग्रहण

July 2021

पाचोरा शिवसेना व युवासेनातर्फे वेब मिडीया असोसिएशन’चे सत्कार समारंभ संपन्न !!

पाचोरा शिवसेना व युवासेनातर्फे वेब मिडीया असोसिएशन'चे सत्कार समारंभ संपन्न !! आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन कार्यकारणीचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे शाॅल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
अधिक वाचा ...

संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलीस स्टेशन स्टाफ यांचा पाचोरा येथे रूट मार्च. .

पाचोरा शहरातील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलीस स्टेशन स्टाफ यांचा रूट मार्च.पाचोरा : प्रतिनिधी,      पाचोरा : आज दिनांक 30/07/2021 रोजी 10.30 ते 11.30 वा चे दरम्यान पाचोरा पो.स्टे. हद्दीतील संवेदनशील भागातून रॅपिड ऍक्शन फोर्स
अधिक वाचा ...

आषाढी एकादशी निमित्ताने वेब मिडीया असोसिएशन पाचोरा’ची बैठक संपन्न !!

आषाढी एकादशी निमित्ताने वेब मिडीया असोसिएशन पाचोरा'ची बैठक संपन्न !! विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चे संचालक डाॅ.भुषण मगर व राष्ट्रवादी काँग्रेस'चे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांची उपस्थिती व केली सकारात्मक चर्चा वेब
अधिक वाचा ...

गो.से हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप !

गो से हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप एसएससी परीक्षा मार्च 2020-21 मध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.1) सोनवणे कु दिपाली
अधिक वाचा ...

” युवतीला पळवून नेल्याच्या रागातून प्रियकरासह दोघांचा खून”

" युवतीला पळवून नेल्याच्या रागातून प्रियकरासह दोघांचा खून" पुणे (प्रतिनिधी): युवतीला पळवून नेल्याच्या रागातून प्रियकरासह दोघांचा काठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार खेड तालुक्यातील करंजविहिरे गावात घडला.
अधिक वाचा ...

आरएचपी हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांची कामगिरी अभिमानस्पद – संतोष शिंदे,

आरएचपी हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांची कामगिरी अभिमानस्पद - संतोष शिंदे, कोंढवा, पुणे- गोरगरीब नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधोपचार मिळावेत, रुग्णांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून जनजागृती आणि प्रसंगी आंदोलनात्मक
अधिक वाचा ...

सर्पतज्ञ निलमकुमार खैरे यांचे पाचोरा येथे सर्पमित्रांना मार्गदर्शन.

पाचोरा येथील निसर्गराजा चे संपादक मा.श्री. अतिष चांगरे यांनी जागतिक सर्पमित्र दिनाचे औचित्य साधून आपल्या तालुक्यातील व परिसरातील सर्पमित्रांना साप पकडणे, सापांच्या विविध जातींची ओळख होऊन प्रत्येक जातीच्या सापाचे गुणधर्म व विविध विषयांवर
अधिक वाचा ...

धुळे जिल्ह्यातील लळींगला आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने पाईपमोरी बांधकामासाठी 10 लक्ष रु. मंजुर

धुळे जिल्ह्यातील लळींगला आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने पाईपमोरी बांधकामासाठी 10 लक्ष रु. मंजुर धुळे - (प्रतिनिधी सतीश पवार ) - ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने मौजे लळींग येथे वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीकडे
अधिक वाचा ...

ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार -अनिल महाजन ओबीसी नेते

ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार -अनिल महाजन ओबीसी नेते पुरोगामी विचार सरणीचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना खाली ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बचाव जनलढा
अधिक वाचा ...

धाडरे गावातील कै चुडामण आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय येथे शाळा सुरु करण्या संदर्भात सभेचे आयोजन

धुळे (सतिष पवार) - जिल्ह्यातील धाडरे गावातील कै चुडामण आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात दि.14|7|2021 रोजी शाळा सुरु करण्या संदर्भात आयोजन मुख्याध्यापक सावंत यांनी दिली माहिती धाडरे येथे शाळा सुरू करण्याबाबत
अधिक वाचा ...