श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड ऑनलाईन युनिट नोंदणी कार्यशाळा संपन्नपाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील ई लर्निंग हॉलमध्ये…
जळगाव जिल्हा
न्याय प्रत्येकाला मिळत असतो परंतु आपल्या इच्छा आकांक्षा सोडू नये:एम.डी.डॉ.रौशन जहाँ मुंबई!
न्याय प्रत्येकाला मिळत असतो परंतु आपल्या इच्छा आकांक्षा सोडू नये:एम.डी.डॉ.रौशन जहाँ मुंबई! “कार्यक्रम दरम्यान विशेष दिल्लीहून तयार करून आणलेली ट्रॉफी देऊन फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख शकील सह उपस्थित मान्यवरांकडून डॉ.रौशन जहाँ…
म्हसावद गावांत एटीएम नसल्याने नागरिकांची गैरसोयवावडदा ता.जळगाव . सुमित पाटील प्रतिनिधी…….बँक व्यवस्थापकांची बघ्याची भूमिका… जळगाव: तालुक्यातील म्हसावद गावातील दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या व आजूबाजूला असणारे५० खेडे व बाजारपेठेचे गाव. या…
म्हसास येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 % भारत पाटील (कुऱ्हाड प्रतिनिधी) म्हसास ता.पाचोरा येथील तुळजाई शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल एस.एस.सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असुन,सन2021-22 ह्या शैक्षणिक…
काकासो. मल्हारसिंग हरसिंग वि.वि.का. वि सोसायटी ली. कासमपुरा या संस्थेची चेअरमन / व्हा चेअरमन पदासाठी निवडणूक
लोहारा – प्रतिनिधी (अतुल महाजन ) – आज दिनांक 23/6/2022 रोजी काकासो. मल्हारसिंग हरसिंग वि.वि.का. वि सोसायटी ली. कासमपुरा या संस्थेची चेअरमन / व्हा चेअरमन पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत…
पाथरी वि सो चेअरमन पदी बाबुराव पाटील.व्हा चेअरमन पदी विकास धनगर यांची बिनविरोध निवडपाथरी ता.जि.जळगाव दि.४ रोजी पाथरी येथील विकास सोसायटी निवडणूक ही बिनविरोध झाली होती आज चेअरमन.व्हा चेअरमन निवड…
अमित शाह जागतिक योग दिवस साजरा करणार समर्थ गुरुपीठावर……………………………………..केंद्रीय सुरक्षा यंत्रणाकडून आढावा………………………………………भारताचे गृह आणि सहकार मंत्री अमितजी शाह जागतिक योग दिनी म्हणजेच 21 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री…
वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात(निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियानाची दिली माहिती)शासन आदेशानुसार दि.१५ जून पासून राज्यात सर्व शाळा सुरू झाल्या.जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर…
सावदा येथे भ्रमण लोक न्यायालयाचा आयोजीत कार्यक्रम झाला संपन्न! *माहिती अधिकार अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितानवर होणार कारवाई? “याप्रसंगी रावेर पंचायत समितीमध्ये “माहिती अधिकार” अर्जाची दखल घेतली जात नाही?या वार्ताहरांनी विचारलेल्या…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहन व शिव भोजन आहार वाटप !
पाचोरा – (प्रतिनिधी )आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा येथील न.पा.जीन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करताना…