धुळे जिल्ह्यातील धाडरे गावात घरकुल लाभार्थ्यांने केली शासनाची फसवणूकधुळे – सविस्तर वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील धाडरे गावातील घरकुल लाभार्थ्यांने चक्क घरकुलचे पैसे काढुन देखील घरकुल बांधकाम केले नाही व…
खान्देश
महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा_ सावदा प्रतीनीधी (दिलीप चांदेलकर) -शिवा संघटनेने देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती शासनाला सुरू करायला लावली.तेव्हा पासुन जयंतीला मोठे सार्वजनिक स्वरूप…
” कृषिदूतां”नकडून सावदा व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन सावदा प्रतिनिधींनी /दिलीप चांदेलकर. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न गोदावरी फाउंडेशनसंचालीत डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय…
धुळे तालुक्यातील धाडरे गावात पत्रकारास माजी सरपंच चंद्रकांत गोरख पवार यांनी दिली जीवे ठार मारण्याची धमकी
धुळे तालुक्यातील धाडरे गावात पत्रकारास माजी सरपंच चंद्रकांत गोरख पवार यांनी दिली जीवे ठार मारण्याची धमकीसतिष पवारधुळे- (सतिष पवार) – धुळे तालुक्यातील धाडरे येथील मा. लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत गोरख पवार…
पद्मश्री उज्वलजी निकम यांच्या हस्ते लक्ष्मण शिरसाठ यांना मराठा सन्मान पुरस्कार !
पद्मश्री उज्वलजी निकम यांच्या हस्ते लक्ष्मण शिरसाठ यांना मराठा सन्मान पुरस्कारजळगाव – जगद्गुरु संत तुकाराम महाराज समन्वय प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज चोपडा यांच्या वतीने चोपडा येथील संजीवनी नगर मैदानात…
धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्व
वडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटील
आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार
धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्ववडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटीलआ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कारप्रतिनिधी- सतिष पवारधुळे ग्रामीण विधानसभाधुळे- धुळे तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब शालीग्राम पाटील तर व्हा.चेअरमनपदी…