Author: न्यूज झेप इंडिया

कासोदा(प्रतिनिधि)येथील कासोदा ग्रीन आर्मी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमार्फत वृक्षारोपण व बिजारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नामदार जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन ,जिल्हापरिषद अध्यक्षा उज्वलाताई मच्छींद्र पाटील माजी आमदार चिमणराव पाटील ,जि.प.शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मच्छींद्र रतन पाटील प्रांतअधिकारी विनय गोसावी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, सरपंच मंगलाबाई राक्षे अन्य मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी गिरीशभाऊंनी कासोदा ग्रीन आर्मीच्या कार्यक्रमाची पर्यावरण विषयी लोकचळवळीचा हा लोकजागर खरोखरच प्रेरणादायी आहे असे गौरवास्पद उदगार काढले. कार्यक्रम यशस्वीसाठी ग्रीन आर्मीच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

Read More

पारोळ्यात चातुर्मास निमित्त महाराजजींचे आगमन – जैन समाजात आंनदांची लहर . पारोळा – जय कारा गुरुदेव का जय जय गुरुदेव …… , जैन मुनी देख लो …. त्याग करना सिरव लो ……….. अश्या विविध घोषणांनी व भव्य मिरवणुकीने परमपुज्य तपस्वी १०८ श्री अक्षय सागरजी महाराज ससंघाचे चातुर्मास निमित्त दिनांक १३ रोजी सकाळी पारोळ्यात आगमन झाल्याने जैन समाजात आंनदांची लहर उसळली आहे . चोपडा – धरणगांव मार्गी पारोळा येथे सकाळी ९ वा . धरणगांव चौफुलीवर आगमन झाले बॅन्डच्या गजरात ….. जय कारा गुरुदेव का जय जय गुरुदेव …… .., जैन मुनी देख लो ….. त्याग करना सिख लो ……, मुनी संघ…

Read More

राज्यातील शैक्षणिक सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व किशोर पाटील कुं झ र कर सर्वोदय माध्यमिक विद्यालय उंबरखेड संचलित कुं झ र येथील विद्यालयात इयत्ता 5 वित शिकत असताना इयत्ता पाचवी ते दहावी सतत झालेल्या आंतरशाखीय वकृत्व स्पर्धेत हिंदी विषयात प्रथम क्रमांकाने बक्षीस पटकावणारे पाचवीत असतानाच या संस्थेच्या बारा-पंधरा विद्यालयाच्या शाखांमधून घेण्यात येणाऱ्या आंतरशाखीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर देत असलेल्या बातमीत माझ्या नावापुढे माझ्या गावाचे नाव लावा असे आवर्जून सांगणा रा चमकदार चुणचुणीत प्रतिभासंपन्न चेहरा किशोर पाटील कुंझर कर यांनी त्यावेळी आपल्या सर्व शिक्षकांचे व गावाचे लक्ष वेधून घेतले होते मोठा झाल्यावर हा मुलगा नक्की काहीतरी उच्च पदावर जाईल असं सर्व…

Read More

पाचोरा (प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्त अमोल शिंदे युवा प्रतिष्ठान आयोजित पाचोरा ते पिंपळगाव (हरे.) पायी दिंडीला वारकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला,या पायी दिंडी दरम्यान जवळपास २००० वारकऱ्यांसमवेत सकाळी ७:०० ते दुपारी १२:०० दरम्यान युवानेते अमोल शिंदे यांनी जवळपास २५ कि.मी. हे अंतर पायी चालून पिंपळगाव येथील गोविंद महाराज मंदिरात सर्व वारकऱ्यांच्या साक्षीने दुपारी १२:०० वाजेची आरती करून विठू माउलीला साकडे घातले कि आमच्या पाचोरा-भडगाव तालुक्यातीलच सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरपूर पिक-पाणी होऊ दे व माझ्या शेतकरी बांधवाला या बाली राजाला सुखी-समृद्ध राहू दे,असे सगळ्यांच्या उपस्थितीत साकडे घातले त्या वेळी उपस्थितीत कृ.उ.बा. समिती सभापती बापूसो.सतीश शिंदे,पं.स.समिती सभापती .बन्सीलाल पाटील, कृ.उ.बा.समिती उपसभापती ऍड. विश्वासराव…

Read More

पाचोरा – विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे,सर्वांच्या हाताला काम दे,आणि माझा पाचोरा-भडगाव तालुका सुखी संपन्न होऊ दे ,अशी मागणी करण्यासाठीयेथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व माजी नगरपरिषद गटनेता अमोलभाऊ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाचोरा ते खान्देशातील प्रतिपंढरपूर पिंपळगाव हरेश्वर पर्यंत पायी वारी करून समाजातील युवकांपुढे भक्तीभावाचा एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. एवढेच नव्हे तर समाजातील अध्यात्म भक्तीभाव व धार्मिक भावना जोपासणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांनी एक आगळा-वेगळा युवा नेता असल्याचे सिद्ध केले .आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तारीख १२ जुलै रोजी पहाटे ७.०० वाजता पाचोरा कृष्णापुरी येथील नवीन विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची मनोभावे पूजा…

Read More

राजकीय प्रवासात साधू संत गुरुमाऊली आई वडील व काकांचा मी नेहमी ऋणी राहील – आमदार किशोर पाटील पाचोरा – माझ्या जीवन व राजकीय प्रवासात साधु संत गुरुमाऊली व कै तात्यासाहेब ,आई वडील यांचा मी नेहमी ऋणी राहील पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील श्री स्वामी समर्थ व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात केंद्राचा वर्धापन दिवस निमित्ताने भावुक झाले . मी पोलीस ची नोकरी सोडून समाजकारण व राजकारण करण्याचे ठरवले तेव्हा पासून जनता जनार्धनाचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे स्वामी कार्यासाठी मला केव्हाही आवाज द्या मी तुमच्या सोबत आहे. याठिकाणी कै तात्यासाहेबांनी पाण्याची टाकी मंजूर करून दिली त्याच प्रमाणे भडगाव केंद्र किंवा…

Read More

पाचोरा – श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छता अभियानांतर्गत पाचोरा रेल्वे स्टेशन येथे जाऊन रेल्वे स्टेशनचे स्वच्छता केली .याप्रसंगी रेल्वे स्टेशन चे अधीक्षक श्री जाधव साहेब , पीएसआय श्री बोरुडे साहेब , आरपीएफ इन्स्पेक्टर , इत्यादी मान्यवर उपस्थित होते . श्री अहिरे सर ,श्री आर बी कोळी सर , श्री एम आर पाटील सर , यांनी . व इयत्ता नववी क च्या विद्यार्थी ,विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला .व स्वच्छता अभियान चे काम पूर्ण केले .याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ व शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख ,…

Read More

पारोळ्यात मराठा गुणगौरव समिती अध्यक्षपदी रविंद्र पाटील पारोळा – मराठा समाजातील विद्यार्थी,विद्यार्थींनी व समाजात विशेेष यश संपादन करणारे व्यक्ती यांचा गुण गौरव व्हावा.समाजाप्रती त्यांना पाठबळ मिळावे.यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने नुकतीच गुण गौरव समिती गठीत करण्यात आली.त्यात अध्यक्षपदी शितल अँकँडमीचे संचालक रविंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.या समितीत उपाध्यक्ष- शैलेश पाटील,सचिव -नरेंद्र पाटील,खजिनदार-गोरख सुर्यवंशी तर सदस्य पत्रकार संजय पाटील,संदीप पाटील,डाँ भुषण पाटील,नितीन देसले यांची समिती जाहीर करण्यात आली. नुतन कार्यकारणीचे आर एल कॉलेज चे उपप्राचार्य जे बी पाटील,दिगंबर पाटील,प्रा डी एन सूर्यवंशी, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष संदीप पाटील ,सचिन पाटील यांनी अभिनंदन केले

Read More

दहा वर्षाच्या बालकाने गिळले 5 रुपयांचे नाणे; विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये थोडक्यात बचावला जीव मुलावर इंडोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यास विघ्नहर्ता .टीमला यश पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालकाच्या उपचारास हॉस्पिटल टीमला यश मिळाले वृत्त असे की जामनेर तालुक्यातील शेंदूनी येथील बालक रोहित राऊत वय ११ रा शेंदूणी यांनी खेळतां खेळतां पाच रुपयाचा डॉलर शरीराच्या जठर मध्ये अटकून पडला होता ,तर पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या दहा वर्षांच्या मुलावर तात्काळ इंडोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यास विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना यश आले आहे. वृत्त असे की ९जुलै रोजी दुपारी ३ वाजता पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या दहा वर्षांच्या…

Read More

आषाढी एकादशी निमित्त पाचोरा शहर युवासेना तर्फे कृष्णापुरी विठ्ल मंदिरात फराळ वाटप .. पाचोरा :- आषाढी एकादशी निमित्त पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात पाचोरा युवासेना तर्फे भाविकांना राजगिरा लाडू व केळी वाटप करण्यात आली. कृष्णापुरी येथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पाचोरा शहरातील तसेच परिसरातील हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तेथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. तरी, पाचोरा युवासेना तर्फे सालाबादाप्रमाणे भाविक भक्तांना आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील, सुमित किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित राजगिरा लाडू,व केळी वाटप करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, अनिकेत सूर्यवंशी, वैभव राजपूत, उमेश पेंढारकर,समाधान पाटील,…

Read More