Author: न्यूज झेप इंडिया

सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज पाचोरा प्रतिनिधि दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्व,राजीव गांधी टाउन हॉल पाचोरा येथे अखिल मराठा समाज यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात सर्व ग्रामीण व शहर पाचोरा तालुक्यातील सर्व मराठा समाज वाटसाफ च्या द्वारे मोठ्या संख्येने उपस्तित होते सर्व प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज ,जगत गुरु संत तुकाराम महाराज यांचे प्रतिमा पूजन डॉ.नरेश दादा गवांदे , मराठा क्रांतीचे सचिन दादा सोमवंशी , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , जारगाव चे सरपंच सुनिल पाटील , सुधन हॉस्पिटलचे डॉ . प्रशांत पाटील ,क्षत्रिय गृप चे गणेश पाटील ,  संभाजी ब्रिगेड चे प्रविण पाटील ,…

Read More

पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न पाचोरा (प्रतिनिधी) – देशात कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने आझादी की पदयात्रा चे आयोजन केले त्याचाच एक भाग म्हणून पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील पदयात्रा संपन्न झाली. पाचोरा तालुका कॉंग्रेस चे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आझादी की पदयात्रा ची सुरवात पुनगांव परीसरा पासून करण्यात आली सदरची यात्रा समारोप च्या दिवशी जारगाव, चिंचखेडे, सारोळा खु, खडकदेवळा बु आणि खडकदेवळा खुर्द यासह वाघुलखेडा, सारोळा बु ला समारोप करण्यात आला. या पदयात्रेत जनतेने कॉंग्रेस पदाधिकारी यांना आपल्या समस्यांचे गर्हाणे सांगितले. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होवुन देखील घराचे छत नाही तर तिरंगा कुठे लावायचा असा प्रश्न ग्रामीण…

Read More

मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची  तिरंगा भेट पाचोरा (प्रतिनिधी) – मुस्लिम बहीणी ने हिंदु भावाला रक्षाबंधन ला राखी बांधली तर भावाने तिच्या घरी जाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंगा ची अनोळखी भेट दिली. रक्षाबंधन ला गेल्या ३५ वर्षा पासुन पाचोरा शहरातील मुस्लिम बहीण अकीला सुभान पटेल ही आपल्या हिंदू भाउ सचिन सोमवंशी यांच्या सह त्यांच्या भावांना अनेक वर्षांपासून रक्षाबंधन आणि भाऊबीज ला भेट देते. या वर्षी सालाबाद प्रमाणे अकीला बहीण ने घरी जाऊन भावांना राखी बांधून रक्षाबंधन केले तर भाउ सचिन सोमवंशी यांनी देखील बहीणीच्या घरी जाऊन देशाच्या स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवा निमित्ताने ओवाळणी निमित्ताने तिंरगा भेट दिली. बहीणीने आपल्या भावाने…

Read More

पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन. ———————————————————————————– रानभाजी निरोगी स्वास्थ्यकरिता एक वरदान : मा. किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा-भडगांव मतदारसंघ यांचे प्रतिपादन : पाचोरा शहरातील तालुका कृषि अधिकारी पाचोरा या ठिकाणी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी रान भाजी महोत्सवाचा आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घघाटन पाचोरा भडगांव मतदारसंघाचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सदरील महोत्सवात पाचोरा तालुक्यातील शेतकरी व शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या रानभाज्या रानमेवा व…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण पाचोरा (प्रतिनिधी) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता आज तारीख 17 रोजी करण्यात आली. दिनांक 6 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. विविध उपक्रमांनी नटलेल्या या महोत्सवातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील शिक्षक बंधू- भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. पाचोरा शहरातील मिठाबाई कन्या विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांच्या हस्ते कै बाळासाहेब के.एस. पवार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रतिभा परदेशी यांनी स्वागत गीत व…

Read More

भडगाव -प्रतिनिधि- (संजय शेवाळे)_ राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने आज निवेदन देण्यात आले. भारतीय राष्ट्रध्वज हे भारतासाठी गौरव आणि गर्वाचे प्रतीक असून त्याबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रतीकांचे अपमान प्रतिबंध कायदा १९५० व१९७१ नुसार राष्ट्रध्वज संहिता २००२ तयार करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रध्वजा मधोमध अशोक चक्र हवे त्यामध्ये २४ आऱ्या असाव्यात असे स्पष्ट निर्देश आहेत. तरीसुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जो लोगो नमुना देण्यात आलेला आहे त्यामध्ये कुठेच अशोक चक्र असलेली राष्ट्रध्वजाची प्रतिमा कुठेही दिसून येत नाही. हा केंद्र शासन व राज्य शासनाचा जाणीवपूर्वक कुटील डाव आहे त्या विरोधात आज निवेदन देण्यात आले. याबाबत…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली वावडदा ता.जळगाव.सुमित पाटील (प्रतिनिधी) दिंनाक १२/०८/२०२२ रोजी नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी ७:३० वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. रॅलीमध्ये हर घर तिरंगा, वंदे मातरम, भारत माता की जय असे नारे देत जनजागृती करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य सहभागी झाल्या.हर घर तिरंगा, मन मन तिरंगा असे नारा देत ही रॅली हातात तिरंगा घेउन निघाली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी ही रॅली ओंकारेश्वर परिसरातून जनजागृती करत निघाली. या प्रसंगी अध्यक्षा मनिषा पाटील, नूतन तास खेडेकर, रेणुका हिंगु, कविता पाटील, आशा मौर्य, योगिता बाविस्कर, भाग्यश्री महाजन, उल्का पाटे,…

Read More

नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र सुमित पाटील वावडदा (प्रतिनिधी) जळगाव दि ११ . साऱ्या जगाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांचे रक्षण करण्यासाठी नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षा सूत्र रक्षाबंधन सण बहिण भावाच्या पवित्र प्रेमाने गुंफलेला एकाच धाग्यात लाखभर भावनांचा बांधला गेलेला सोहळा म्हणजे राखी प्रेम आपुलकी आणि जबाबदारीच्या नात्याचं काळजावर आपोआपच आखलेले चित्र म्हणजे राखी अशा प्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व इनरव्हील क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बांधवांना राख्या बांधण्यात आल्या याप्रसंगी नारीशक्तीच्या व इनरव्हील क्लबच्या महिलांनी कधी सुट्टी नसलेल्या व सतत सेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या प्रति राखी बांधून बहिणीचे कर्तव्य पूर्ण केले याप्रसंगी जळगाव शहर आमदार…

Read More

सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना आजी-माजी सैनिक व पोलीस बांधवांतर्फे शालेय साहित्याचे वाटप पाचोरा –  (प्रतिनिधी ) तालुक्यातील लोहारी ,आर्वे ,लोहारी खुर्द येथील आजी-माजी सैनिक व पोलीस शिपाई यांनी एकत्रितपणे भारतीय ७५  स्वातंत्र्याच्या च्या  अमृत महोत्सव निमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे स्वखर्चाने विकत घेऊन लोहारी बु व खु तसेच आरवे येथील मराठी शाळेत वाटप केले . सेवा करूनही समाजाप्रती ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो त्यांच्या प्रति एक  सेवा भाव म्हणून आजी-माजी सैनिक व पोलीस बांधव यांनी जय जवान जय किसान गृप तर्फे शालेय साहित्य वाटपाचे केलेले कार्य अविस्मरणीय आहे जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही या…

Read More

पाचोरा :- श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा पाचोरा येथे उत्साहात साजरापाचोरा माळी समाजा तर्फे श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळाच्या निमित्ताने माळी समाज कार्यालयात व मंदिरात श्री.भगवान विठ्ठल व रुख्मिणी माता आणि सावता महाराज यांची महापूजा करण्यात आली.तसेच त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पालखी सोहळा कोंडवाडा गल्ली, देशमुख वाडी,मध्ये प्रल्हाद महाजन ,चौधरी मेडिकल आणि मधुकर रामदास (नाना) महाजन यांच्याकडून भाविकांना चहा पाणी व अल्पोहार ची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर बाजारपेठ कृष्णापुरी मध्ये कै.बाजीराव सयाजी महाजन व तुकाराम महाराज बीज उत्सव बीज समिती तर्फे भाविकांसाठी चहा पाणी ची व्यवस्था केलेली होती नंतर विठ्ठल मंदिरात पालखीची…

Read More