newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

गिरीश कुबेर लिखित रीनैसंस द स्टेट पुस्तकावर बंदी घालण्याची शंभुप्रेमी संघटनाची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी - रीनैसंस द स्टेट या पुस्तकातुन गिरीश कुबेर या लेखकाने छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्या विषयी बदनामी कारक लेखन